फेमस

Ganpati Special Food :आपल्या लाडक्या बाप्पासाठी पहा स्पेशल दहा दिवसाचा नैवेद्य

गणपती बाप्पाच्या 10 दिवसांत वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ प्रसाद

Ganpati Special Food  :*आज पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीचा देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना!*(ganpati bappa morya)

गणपती बाप्पाच्या 10 दिवसांत वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ प्रसाद म्हणून देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. यंदा असे वेगवेगळे पदार्थ बाजारात आले आहेत. घरी देखील तुम्ही असे पदार्थ बनवू शकता. आता रोज दहा दिवस देवबाप्पाला नेवेद्य काय असे विचार अनेकांच्या मनात येतात. चला तर मग जाणून घेवूया बाप्पांच्या 10 दिवसांच्या दहा वेगवेगळ्या स्वादिष्ट प्रसादाबद्दल…(10 day special food )

1. जेव्हा आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवायचा असेल तर सर्वात आधी नाव येते मोदकाचे. कारण मोदक हा बाप्पाचा आवडता पदार्थ आहे.(modak)

2. दुसऱ्या दिवशी बाप्पाला मोतीचूरचे लाडू अर्पण करावेत. गणपती बाप्पाला लाडू सुद्धा खूप आवडतात आहे.(motichur ladu)

3. तिसऱ्या दिवशी घरी बनवलेले बेसनचे लाडू सुद्धा नैवेद्य म्हणून बाप्पाला अर्पण करता येतात. प्रसाद म्हणून घरी बनवलेले बेसनचे लाडू सर्वांना आवडतात.( Besan ladu)

4. आपल्या सनातन धर्मात केळाला महत्व प्राप्त झाले आहे. चौथ्या दिवशी बप्पाला फळांचा प्रसाद दाखवावा. केळ हे फळ अर्पण करावे.(fruits)

5. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी बनवलेली मखानाची खीर आपण अर्पण करू शकतो.( Khir)

;

6. सहाव्या दिवशी बाप्पाला नारळ प्रसाद म्हणून अर्पण करावे. यामुळे बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील. तर नारळापासून मोदक देखील बनवले जाते.(coconut Modak)

7. घरी बनवलेलल्या प्रसादाला वेगळीच चव असते. कारण आपण प्रसाद पूर्ण भाव ,श्रद्धेने बनवत असतो. तुम्ही ड्रायफ्रुट्सचे लाडू प्रसाद म्हणून बप्पाला अर्पण करू शकता. (drayfoot)

8. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गोड पदार्थ केसरपासून बनवलेले श्रीखंड सुद्धा अर्पण करू शकतो.(shrikhan).

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments