फेमसभुक्कड

Special food :स्पेशल नारळांपासून बनवलेला नैवेद्य; जाणून घ्या, साहित्य आणि कृती

गणपती बाप्पांना मोदक फारच आवडतात.

Special food :आज पाच दिवसांच्या गणपतींचा शेवटचा दिवस गौरी आणि गणपती यांचे विसर्जन. काल आलेल्या गैरी  आज गणपती बरोबर  विसर्जित केल्या जातात म्हणजेच सासरी जातात असं म्हटले जातात. महाराष्ट्रात विविध जाती-जमातीत विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजा केली जाते. गौरी पूजन आला ‘काली’ मातेचे स्वरूपही काही ठिाकणी समजतात. त्यामुळे तिला ‘नैवेद्यही खास सामिष म्हणजे ‘मांसाहारी’ दाखविला जातो. मात्र, बाप्पा शाकाहारी असल्याने त्याच्यासाठी शाकाहारी आणि मातेसाठी मांसाहारी नैवेद्य दाखवताना मध्ये पडदा लावण्यात येतो. काहीतरी वेगळा नैवेद्य बनवाव असं घरातील मंडळींनाही वाटतं.( ganpatibappa  special )

गणपती बाप्पा तर आपल्यासाठी खास आहेत आणि सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पांना मोदक फारच आवडतात. (Sweet item )गोड पदार्थातील प्रत्येक गोष्ट त्यांना खूप आवडते म्हणूनच आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी खोबऱ्याचे लाडू तयार करण्यात येतात . करायला सोपे आणि खाण्यास चविष्ट असे खोबऱ्याचे लाडू बाप्पाला नक्की आवडतील… पाहा लाडू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती ….( Coconut ladu )

कृती

१) सर्वात आधी एक नॉन स्टिक पॅन मध्यम आचेवर ठेवा. त्यामध्ये दूध उकळा, त्यानंतर खोबरं, खोबऱ्याचं पीठ, हेव्ही क्रिम आणि साखर एकत्र करा.

२) मिश्रण उकळी येइपर्यंत शिजवून घ्या. मिश्रण मंद आचेवर तोपर्यंत शिजवून घ्या जोपर्यंत ते व्यवस्थित आटून घट्ट होत नाही.

३) घट्ट झाल्यानंतर थोडा वेळ गॅसवर शिजवून घ्या. जेव्हा दूध पूर्णपणे शिजून एक सॉफ्ट गोळा होइल. त्यानंतर गॅस बंद करा.

४) मिश्रण थंड करून एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यानंतर मिश्रणाचे लाडू वळून घ्या आणि किसलेल्या खोबऱ्यामध्ये घोळून घ्या.

५) बाप्पाच्या नैवेद्यासाठी खोबऱ्याचे लाडू तयार आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments