फेमस

 Sunny Leone : “सूख म्हणजे नक्की काय असतं” सनी लिओनीने सांगितला नमेका अर्थ…

सनी लिओनीने आपल्या घराचा एक फोटो शेअर केला आहे, आणि त्या फोटोला छानसं कॅप्शन दिलं आहे, ज्यात ती म्हणते की "स्वर्गाचा एक तुकडा", A Piece Of Heaven

Sunny Leone : सनी लिओनीने आपल्या घराचा एक फोटो शेअर केला आहे, आणि त्या फोटोला छानसं कॅप्शन दिलं आहे, ज्यात ती म्हणते की “स्वर्गाचा एक तुकडा”, A Piece Of Heaven.

अभिनेत्री सनी लिओनीने इंस्टाग्राम नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिच्या मुंबईतील घराचा फोटो आणि ती, असं कॉम्बिनेशन आहे. घराचा फोटो शेअर करत, तिने त्या फोटोला स्वर्गाचा एक तुकडा म्हणून कॅप्शन दिलं आहे. ऑक्टोबर महिन्यात कोसळणारा पाऊस आणि अंगावर असलेला मोनोक्रोम स्विमवेअर असं सगळं वातावरण तापणाऱ्या लूकमुळे चाहतेही घायाळ झाले आहेत.

11 ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी, मुंबईत काहीठिकाणी पावसाने हजेरी लावली होती, या पावसाची मजा घेत असताना तिच्या बाल्कनीत उभे राहून तिने हे फोटोशूट केले आहे. सनी लिओनी मुंबईत तिच्या कुटुंबासह राहते, पती डॅनियल वेबर आणि मुले नोआ, आशेर आणि निशा, असा त्यांचा परिवार मुंबईमध्ये राहतो.

 

सनी लिओनीने काही इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या मुंबईतील घराची झलक दाखवली आहे, त्यातून तुम्हाला समजून येईल की तिचं घर किती मोठं आहे आणि सौंदर्याने भरलेलं आहे.

सनीने आणि तिच्या नवऱ्याने पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर आता ते अनेक नव्या प्रोजेक्टवर काम करत असतात. त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांचं इनकम येत असतं. सनीने काहीप्रमाणात बॉलिवूडमध्येही एन्ट्री मारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments