आपलं शहरबीएमसी

BMC Recruitment 2021 : BMC मध्ये विविध पदांसाठी भरती,पहा कसा कराल अर्ज…

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)मुंबई येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

BMC Recruitment 2021 : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)मुंबई येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे होणाऱ्या भरतीत 2 जागा रिक्त आहेत. समाज विकास अधिकारी आणि सहाय्यक समाज विकास अधिकारी या पदांसाठी प्रत्यकी एकएक उमेदवार नेमण्यात येणार आहे.इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 ही देण्यात आली आहे.पात्र उमेदवाराने या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे.(Recruitment for various posts in BMC, see how to apply …)

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

समाज विकास अधिकारी या पदासाठी फक्त 1 रिक्त जागा आहे.या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण स्वामित्वप्राप्त वेगळी समाज कार्यकर्ता पदव्युत्तर पदवीधर (सामाजिक कार्याचे मास्टर) असावा.तसेच यामध्ये त्याला 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

सहाय्यक समाज विकास अधिकारी या पदासाठी ही फक्त 1 जागा रिक्त असून पात्र उमेदवाराचे शिक्षण हक्कप्राप्त स्वतंत्रताची समाज कार्य पदवीधर (बॅचलर ऑफ सोशल वर्क) असावा.तसेच त्याला 15 ते 20 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पात्र उमेदवाराचे वय 65 वर्षांपर्यंत असावे.नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे.पात्र उमेदवाराने या पदांसाठी सहायक आयुक्त (मालमत्ता) कार्यालय या पत्त्यावर अर्ज पाठवावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे.अधिक माहितीसाठी portal.mcgm.gov.in या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments