आपलं शहरखूप काही

IIT Bombay Recruitment 2021 : आयआयटी बॉम्बेमध्ये नोकरीची संधी,पहा कसा कराल अर्ज…

अर्ज भरण्याची शेवची तारीख 31 ऑक्टोबर 2021 ही देण्यात आली आहे.

IIT Bombay Recruitment 2021 : मुंबईमध्ये नोकरीची संधी.आयआयटी बॉम्बे भरती विभागातर्फे एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था येथे सहाय्यक प्रध्यापक या पदासाठी भरती होणार आहे.या पदासाठी एकूण 50 जागा रिक्त आहेत. (Job opportunities in IIT Bombay, see how to apply …)

पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी.उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावे.अर्ज भरण्याची शेवची तारीख 31 ऑक्टोबर 2021 ही देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता व नोकरीचे ठिकाण

उमेदवाराने प्रथम श्रेणी किंवा समकक्ष सह पीएच.डी केलेली असावी.नोकरीचे ठिकाण मुंबईतच आहे.या भरती साठी वयाची अट घातली नाही.म्हणून इच्छुक उमेदवारांनी इंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी बॉम्बे भर्ती 2021 साठी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी www.iitb.ac.in या लिंक वर क्लिक करा.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments