खूप काही

NCLT Recruitment 2021 : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल येथे भरती;पहा कसे कराल अप्लाय…

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल येथे न्यायिक सदस्य व तांत्रिक सदस्य पदांसाठी भरती होणार आहे.

NCLT Recruitment 2021 :तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे.  नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल येथे न्यायिक सदस्य व तांत्रिक सदस्य पदांसाठी भरती होणार आहे. या पदांच्या एकूण 15 रिक्त जागा असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 आहे. पात्र उमेदवाराने आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.(Recruitment at National Company Law Tribunal; See How to Apply …)

शैक्षणिक पात्रता  व वयोमर्यादा

उमेदवाराचे शिक्षण पदाच्या आवशकतेनुसार असेल. (मूळ जाहिरात वाचावी.)(https://bit.ly/3BYOLhX ) तसेच पात्र उमेदवारांचे वय 50 वर्षापर्यंत असावे.

उमेदवारांनी आपले अर्ज श्री रियाझुल हक, अवर सचिव, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, कक्ष क्रमांक 526, ए विंग, 5 मजला, शास्त्री भवन, नवी दिल्ली –110001 या पत्त्यावर ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 असून या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल पदांच्या अधिक माहितीसाठी www.nclt.gov.in या लिंकवर क्लिक करा. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी apptrbmembermca.gov.in पुढील लिंकला भेट द्या.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments