आपलं शहरखूप काही

SAT Recruitment 2021 : मुंबईत SAT पदांसाठी भरती,पहा कसे कराल अप्लाय…

त्या सूचनेत SAT मध्ये तांत्रिक सदस्य या पदांसाठी भरती निघाली आहे.

SAT Recruitment 2021 :मुंबईत तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का?तर तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध आहे. मुंबईतील (सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनल मुंबई) ने एक अधिसूचना जारी केली आहे. त्या सूचनेत SAT मध्ये तांत्रिक सदस्य या पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकता. तांत्रिक सदस्य या पदासाठी एकूण 2 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवारांना https://dea.gov.in/ या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Recruitment for SAT posts in Mumbai, see how to apply …)

SAT मुंबई (सिक्युरिटीज अपीलेट ट्रिब्यूनल मुंबई) भरतीसाठी उमेदवाराने आपल्या अर्जाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. अर्ज करण्याची सुरुवात 4 ऑक्टोबर2021 पासून झाली आहे. तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 2 नोव्हेंबर 2021 ही देण्यात आली आहे .

नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे. पात्र उमेदवाराने आपले अर्ज ऑफलाइन ,ऑनलाइन किंवा ईमेल द्वारे सादर करू शकता. उमेदवाराची निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वैयक्तिक परस्परसंवादाच्या आधारे केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता SAT मुंबई ने जाहीर केलेल्या सुचनेत दिली आहे. वयोमर्यादेची अट घातली नाही. अधिक माहितीसाठी https://dea.gov.in/ या लिंक वर क्लिक करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

श्री मनीष कुमार झा, उप सचिव (आरई), आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, 71-बी, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली –110001
ईमेल पत्ता – [email protected] आणि [email protected]

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments