खूप काही

TMBRS Mumbai Bharti 2021 : TMBRS मुंबई येथे विविध पदांची भरती;पहा कसे कराल अर्ज…

तारापोरवाला सागरी जैविक संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे.

TMBRS Mumbai Bharti 2021 : तुम्ही मुंबईत नोकरीच्या शोधात असाल,तर तुमच्यासाठी मुंबईमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. तारापोरवाला सागरी जैविक संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. येथे होणाऱ्या पद भरतीत एकूण 2 जागा रिक्त आहेत.  येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. येथे होणाऱ्या पद भरतीत एकूण 2 जागा रिक्त आहेत.(Recruitment for various posts at TMBRS Mumbai; see how to apply …)

तारापोरवाला सागरी जैविक संशोधन केंद्र मुंबई येथे प्रकल्प सहाय्यक, कामगार या पदांसाठी भरती होणार आहे.  इच्छुक उमेदवाराने  दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी ,कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2021 आहे.

प्रकल्प सहाय्यक, कामगार  या पदांसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. अधिक माहितीसाठी https://bit.ly/3DTjAWe या लिंकवर क्लिक करा.

नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे. तर उमेदवाराने  संशोधन अधिकारी, तारापोरेवा यांचे कार्यालय; एक सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, दंड्रा (पूर्व), मुंबई –400051या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदांसाठीच्या अधिक माहितीसाठी dbskkv.orgया लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments