Anil Parab Breaking News : Anil Parab यांच्या ST कर्मचाऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा
आता अनिल परब यांच्याकडून ST कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Anil Parab Breaking News : अखेर ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश. गेल्या अनेक दिवसांपासून ST कर्मचारी हे विलीनीकरण व वेतन वाढीसाठी राज्यात अनेक भागात संप पुकारले होते,तर राज्यात जवळपास सर्वच भागात ST सेवा बंद होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता,मात्र आता अनिल परब यांच्याकडून ST कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.(10 Big Announcements for Anil Parab’s ST Employees)
ST कर्मचाऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा
जे कर्मचारी 1 ते 10 वर्षांमध्ये आहेत, त्यांच्या मूळ वेतनात 5 हजारांना वाढ होणार – Anil Parab
ज्याचे वेतन 12080 होते, त्याचे वेतन 17080 होणार आहे, आणि ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन 17080 हजार आहे, त्यांचे वेतन 24080 होणार आहे – Anil Parab
आतापर्यंतच्या ST च्या इतिहासातील सर्वात मोठी वेतन वाढ होणार – Anil Parab
20 वर्षे आणि त्याहून अधिक कार्यकाळ असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 3 हजारांची वाढ – Anil Parab
ज्या कामगारांचे पगार चांगले, त्यांच्याही पगारात वाढ – Anil Parab
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार 10 तारखेच्या आत होणार – Anil Parab
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार – Anil Parab
ST चे उत्पन्न वाढवण्यासाठी चालक आणि वाहकांना मिळणार इन्सेंटिव्ह – Anil Parab
आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानभूतीने विचार करणार – Anil Parab
कामावर हजेरी लावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पगार मिळणार – Anil Parab
हे ही वाचा :