आपलं शहरबीएमसी

BMC Election 2022 : BMC 2022 निवडणुका वेळेवर पूर्ण- (SEC) UPS मदान

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुका जवळ आल्याने राज्य निवडणूक आयोगाने तयारी देखील सुरू केली आहे.

BMC Election 2022 : सध्या महाराष्ट्रासह मुंबईत 2022 च्या निवडणुकांची लगबग सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुका जवळ आल्याने राज्य निवडणूक आयोगाने तयारी देखील सुरू केली आहे.  प्रसारमाध्यमांशी नुकत्याच झालेल्या संवादात, राज्य निवडणूक आयुक्त (SEC) UPS मदान यांनी सांगितले, की बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुका मार्च 2022 पर्यंत होतील,तसेच  (SEC) UPS मदान म्हणाले की, निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया वेळेवर पूर्ण होईल असा अंदाज आहे.(BMC 2022 Election Completed on Time- (SEC) UPS Madan)

पुढे ते म्हणाले की, मुंबई शहर वगळता इतर महापालिकांमध्ये प्रभागांशी संबंधित काही समस्या आहेत, जेथे एक सदस्यीय प्रभाग हा सदस्य प्रभाग करण्यात आला आहे, कारण मुंबई शहर वगळता नगरसेवकांची संख्याही वाढली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुका 2022 च्या आधी मुंबई शहरातील राजकीय पक्षांमध्ये दररोज होणारे हल्ले, प्रतिहल्ला, टीका, याला उत्तर देताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक जवळून लढल्या जातात.  कमी मतांच्या फरकामुळे तणाव वाढते व  हे आजकाल दिसून येते.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments