आपलं शहरबीएमसी

BMC Election 2022 : BMC निवडणुकांमध्ये मुंबईतील 9 नगरसेवक जोडण्याची शक्यता…

महाराष्ट्राने BMC 2022 च्या निवडणुकीपूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) 9 नगरसेवक जोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

BMC Election 2022 : मुंबईत होणाऱ्या नुवडणुकांसंबंधी बुधवार, 10 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्राने BMC 2022 च्या निवडणुकीपूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) 9 नगरसेवक जोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.  मुंबई उपनगरात हे नवीन वॉर्ड जोडले जाण्याची शक्यता आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सदस्य संख्या ही 277 वरून 236 झाली आहे.(Possibility to add 9 Mumbai councilors in BMC elections …)

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई शहराची लोकसंख्या वाढली नसली तरी उपनगरात लोकसंख्या वाढली आहे.  मात्र, त्यांना प्रभागाच्या हद्दीत काही फेरबदल करता आले. तसेच ते पश्चिम उपनगरात पाच वॉर्ड वाढू शकतात, तर पूर्व उपनगरात चार वॉर्ड असणार आहेत.

2002 मध्ये शेवटच्या वेळी मुंबईत निवडणूक प्रभागांची संख्या वाढली होती.  त्या वर्षी प्रभाग 221 वरून 227 करण्यात आले होते.  BMC च्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की प्रत्येक निवडणूक प्रभागातील मतदारांची सरासरी संख्या आता सुमारे 54,000 आहे.  मात्र, जागा 227 वरून 236 वर गेल्याने मतदारांची संख्या 51,000 च्या जवळपास असणार आहे.  तसेच BMC ला महाराष्ट्र सरकारकडून आदेश मिळाल्यानंतर, ते वॉर्डाच्या सीमा पुन्हा रेखाटू शकतील.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments