
Home Purchase : महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाने घातलेला तांडव सर्वांनी पाहिला आहे, त्याचा सर्वांनी अनुभवसुध्दा घेतला आह. जरी देशात कोरोनाचा वेग मंदावला असला, तरी अजूनही पूर्णपणे धोका टळलेला नाही.(In the lockdown, Mumbai home sales boom, the company remained profitable …)
या सर्व परिस्थितीत घरांबाबत एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना काळात नोव्हेंबर महिन्यात मुंबईत तब्बल 1441 घरांच्या विक्रीची नोंद झाली आहे.
मुंबईतील वडाळा येथे दुसऱ्या बीकेसीच्या तयारीत गुंतलेली अजमेरा रिऍलिटी अँड इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड या नावाजलेल्या कंपनीने त्यांचे त्रैमासिक आणि अर्धवार्षिक अहवाल प्रसिद्ध केले आहेत. त्या अहवालानुसार, या कंपनीला तब्बल 235 कोटींचा नेट प्रॉफिट झाला आहे. अजमेरा रिऍलिटी अँड इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे फ्लॅट लॉकडाऊनमध्ये अतिशय वेगाने विकले जात होते. त्यामुळे या कंपनीला प्रचंड फायदा झाला असून यातून त्यांनी तब्बल 235 कोटी रुपये कमावले आहेत.
हे ही वाचा :