आपलं शहर

Mumbai corona update : मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक, गेल्या 24 तासात 283 नवीन रुग्ण…

सध्या मुंबईतील कोरोना रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे.

Mumbai corona update : सध्या सर्वत्र कोरोनाचा धोका कमी होताना दिसत आहे. महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णवाढीमध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. आरोग्य अधिकार्‍यांच्या मते, सध्या मुंबईत कोरोना विषाणूपासून बरे होणाऱ्यांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.(Mumbai’s recovery rate is over 97%, 283 new patients in last 24 hours …)

BMC च्या म्हणण्यानुसार,  सध्या मुंबईतील कोरोना रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 283 नवीन रुग्ण आढळले असून, बरे होणाऱ्यांची संख्या 176 आहे. मुंबईत कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. BMC च्या वतीने मुंबईत अनेक भागांमध्ये लसीकरणावर खूप भर दिला जात आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण 7 लाख 37 हजार 123 रुग्ण बरे झाले आहेत. तर मुंबईचा रिकव्हरी   प्रमाण 97 टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत सध्या एकूण 2 हजार 863 सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments