आपलं शहरफेमस

Mumbai high court : मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, जाणून घ्या अधिक माहिती…

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांसाठी 247 जागा बाहेर आल्या आहेत.

मुंबईत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे. ताज्या अहवालानुसार, मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांसाठी 247 जागा बाहेर आल्या आहेत. त्यासाठी उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर नोटीस जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अधिसूचना वाचा आणि त्यांच्या पात्रतेनुसार शक्य तितक्या लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. (Mumbai high court: Job opportunities in Mumbai High Court, find out more information …)

 

रिक्त पदांचा तपशील : जारी केलेल्याा अधिसूचनेनुसार मुंबई उच्च न्यायालयात 247 लिपिकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पात्रता: मुंबई उच्च न्यायालयाच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, पदांनुसार उमेदवार पदवीधर असावा.

वयोमर्यादा: मुंबई उच्च न्यायालयाच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आहे, तर कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आहे.

अर्ज कसा करावा: इच्छुक उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात, अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

अधिकृत वेबसाइट : https://bhc.gov.in/bhcclerk/home.php

अर्ज फी: रु.25.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 जानेवारी 2022

वेतनमान: रु.19900-63200 प्रति महिना.

नोकरी ठिकाण: मुंबई.

याबद्दल अधिक माहिती समजून घेण्यासाठी न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

 

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments