आपलं शहरहेल्थ

Airport Corona Update : आंतरराष्ट्रीय प्रवास करत आहात? जाणून घ्या नवीन नियमावली…

वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी असलेल्या नियमावलीत बदल करण्यात आली आहे.

देशात कोरोनाने  लाखोंचा टप्पा पार केला आहे. या फैलावाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अतिशय प्रयत्न करत आहेत. वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी असलेल्या नियमावलीत बदल करण्यात ली आहे. त्यानुसार , जोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशांना विमानतळावर कोरोना चाचणी बंधनकारक असणार आहे. अहवाल आल्याशिवाय विमानतळा मधून बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. जर या रुग्णांचा अहवाल नकारात्मक आला तरी ही त्यांना 7 दिवस गृह अलागिकरणात राहावे लागणार आहे. (Airport Corona Update: Traveling International? Learn new rules…)

8 व्या दिवशी आरटीपिसीआर चाचणी केल्यानंतर येणारा अहवाल ‘ एअर सुविधा पोर्टल ‘ वर अपलोड करावे लागणार आहे. संसर्ग असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या प्रवाशांची जनुकीय क्रमनिर्धारण चाचणी करण्यात येणार येईल. तसेच त्याच्या संपकांतील सर्वांनाच चाचणी करावी लागेल, जोखमीच्या नसलेल्या देशांतून आलेल्या प्रवाशांनाही विमानतळावर चाचणी करणे अनिवार्य आहे. परदेशातून येणाऱ्या बालकांची चाचणी केली जाणार नाही.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments