आपलं शहरघटना

Byculla Fire : मुंबईतील बांबूच्या गोदामाला भिषण आग, नेमकं कारण काय?

आज पहाटे 05:30 च्या सुमारास मुस्तफा बाजार येथील लाकडी गोदामाला आग लागली.  

मुंबईत सध्या आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यातच आता भायखाळ्यातील आगीची घटना समोर येत आहे. भायखळ्यातील मुस्तफा बाजारात मोठी आग लागल्याची घटना 10 जानेनारीच्या सकाळी घडली आहे. सकाळी 5.30 च्या सुमाराज बांबूच्या गोदामाला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली. (Byculla Fire: A huge fire at a bamboo warehouse in Mumbai, what exactly is the cause?)

10 जानेवारीच्या पहाटे दक्षिण-मध्य मुंबईतील भायखळामधील मुस्तफा बाजार येथील लाकडी गोदामाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे 05:30 च्या सुमारास मुस्तफा बाजार येथील लाकडी गोदामाला आग लागली.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. आगीचे कारण आणि त्यामुळे झालेले नुकसान अद्याप समजू शकलेले नाही, असे अग्निशमन दलाने दिली आहे.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments