
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथेची बातच निराळी असते. दरवर्षी संचलनात महाराष्ट्राच्या थोर संस्कृतीचे दर्शन घडवून आणणाऱ्या चित्ररथाच्या यंदाची संकल्पना सगळ्यांचे मन मोहून टाकणारी आहे. यंदाच्या चित्ररथेचा मानकरी असणार आहे महाराष्ट्राचा सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातील कास पठाराची निवड महाराष्ट्राच्या चित्ररथेसाठी झाली असून हे महाराष्ट्राच्या जैवविविधतेचे एकप्रकारे गौरवच आहे.(Maharashtra Chitrarath: Maharashtra’s biodiversity will be seen in this year’s Delhi Sanchalan, Kas Plateau will play the role of Maharashtra …)
कास पठार हे हजारो वन प्रजात्यांचे एका नाते माहेरच. पावसाळ्यात फुलणाऱ्या रान फुलांसाठी कास पठार प्रसिद्ध आहे. या 4 महिनांच्या कालावधीत कास पठाराला जणू स्वर्गाचेच रूप येते. हे रूप पाहण्यासाठी हजारो पर्यटक या स्थळाला भेट देतात. पावसाळ्यात कास पठारावर हजारो प्रजातींची लक्षविधी फुले आनंदाने डौलत असतात. या जागेतील जैवविविधता लक्षात घेऊन युनेस्को ने 2012 साली कासला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे.
हे हि वाचा: