आपलं शहर

Monsoon Update : राज्यात पुन्हा कोसळणार पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुढील 2 ते 3 दिवस अवकाळी पाऊस पडणार . 22 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान काही ठिकाणी पाऊसासह गारपीट हि होण्याची शक्यता आहे.

आधीच राज्यात कडाक्याची थंडी आहे त्यामुळे नागरीक आधीच हैराण आहेत. त्यात राज्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा अंदाज मुख्यतः पच्छिम महाराष्ट्र , कोंकण आणि मुंबईसाठी वर्तवण्यात आला आहे. (Monsoon Update: Rain to fall again in the state, warning of heavy rains)

पुढील 2 ते 3 दिवस अवकाळी पाऊस पडणार . 22 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान काही ठिकाणी पाऊसासह गारपीट हि होण्याची शक्यता आहे, आणि असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

हिवाळा सुरू होऊन थोड्या दिवसात परतीचा मार्गाला जाणार आहे पण हा अवकाळी पाऊस अजूनही आपली पाठलाग सोडत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे देखील फार नुकसान होत आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीत अवकाळी पावसामुळे राज्यात सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments