फेमस

Republic Day : 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ नागरिकांचा होणार सन्मान

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस 2022 वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 128 जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस २०२२ वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण १२८ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, कल्याण सिंह आणि राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे.

कोणाला मिळणार पुरस्कार पाहा यादी

पद्मविभूषण पुरस्कार

प्रभा अत्रे (कला), बिपीन रावत (मरणोत्तर), कल्याण सिंह (मरणोत्तर) आणि राधेश्याम खेमका(मरणोत्तर)

पद्मभूषण पुरस्कार

सायरस पुनावाला (व्यापर आणि उद्योग, महाराष्ट्र) , नटराजन चंद्रशेखरन (व्यापर आणि उद्योग, महाराष्ट्र), सत्या नाडेला, सुंदर पिचई, काँग्रेस नेते गुलामनबी आझाद

पद्मश्री पुरस्कार

बालाजी तांबे (महाराष्ट्र), विजयकुमार डोंगरे (महाराष्ट्र), सुलोचना चव्हाण (महाराष्ट्र), नीरज चोप्रा, डॉ. हिंमतराव बावसकर (महाराष्ट्र), सोनू निगम (महाराष्ट्र), अनिल राजवंशी, भिमसेन सिंगल (महाराष्ट्र), वंदना कटारिया (Padma awards announced to 128 people who citizens of Maharashtra will be honored Padma awards)

देशप्रेम दाखवण्यासाठी गाडीवर झेंडा लावताय? तुमच्यावर होऊ शकते कारवाई…

देशाच्या सुरक्षेत महाराष्ट्र पोलीस ‘नंबर वन’; 51 पदकं केली नावावर

माझगाव डॉकमध्ये तयार झालेल्या पाणबुडी झळकणार राजपथावर

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments