रोपांचं टेन्शन मिटलं, आता मदतीला आहे मोगराई रोपवाटिका
मुंबई आणि पुण्यासारख्या धावपळीच्या शहरांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं झालय ते म्हणजे आपलं आरोग्य जपणं.

मुंबई आणि पुण्यासारख्या धावपळीच्या शहरांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं झालय ते म्हणजे आपलं आरोग्य जपणं. आजूबाजूचा परिसर झाडांनी हिरवागार करून त्याला आपलसं करणं, इतकंच काय ते आपल्या हातात आहे. पण मुंबईकरांच्या समोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे जर आपण आजूबाजूला घरांच्या व्हरांड्यात झाडं लावायची, तर मग ती आणायची कुठून.
तर आता तुम्हाला कुठली काळजी करायची गरज नाही. मोगराई रोपवाटिका सदैव्य तुमच्या मदतीसाठी उभे असेल. या नर्सरीमध्ये शोभेवंत फुलांची रोपे, फळांची रोपे, इनडोअर कुंडीमध्ये लावण्यासाठी रोपे, आऊटडोअरसाठी रोपे, गार्डनमध्ये सजवण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची रोपे मिळतील.
संपर्क क्रमांक – 9373531410
पत्ता – मंजिरी ग्रीन समोर, शेवाळवाडी, हडपसर, पुणे- 412307
सूचना – वंटास मुंबईवरून प्रसारित झालेल्या व्यावसायिक माहितींशी वंटास मुंबईचा संबंध नाही. ही एक व्यवसायांना वाढवणारी वेबसाईट आहे. खात्री करूनच कोणतेही आर्थिक व्यवहार करावेत.
वंटास मुंबईला भेट द्या, ‘फ्री’मध्ये ब्युझिनेस वाढवा
झक्कास ब्युझिनेस पाहण्यासाठी क्लिक करा vantasmumbai.com
आमचं सोशल पाहा