समाजकारण

Pandharpuri Tea : पंढरपूरी चहा; तुमची तृप्ती, हाच आमचा ध्यास

महाराष्ट्रात अनेक चहाचे ब्रँड उपलब्ध झाले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे पंढरपुरी चहा.

Pandharpuri Tea : महाराष्ट्रात अनेक चहाचे ब्रँड उपलब्ध झाले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे पंढरपुरी चहा. 4 वर्षापूर्वी 5 अभियांत्रिकीत शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मनाशी ध्यास बाळगून चहाचा ब्रँड उघडण्याचा निर्णय घेतला. केवळ गावापुरतेच मर्यादित न ठेवता शहाराठीकानी आपल्या चहाची विक्री कशी होईल याची याचा विचार सुरू झाला आणि पंढरपूरी चहाची पहिली शाखा नविमुंबई येथील जुईनगर स्थानकात सुरू केली.

गेल्या 3 वर्षांपासून चहा विक्री अत्यंत जोमाने सुरू आहे. याठिकाणी साखरेचा चहा, गुळाचा चहा, कॉफी, लेमन टी, ग्रीन टी, क्रीम रोल, सुगंधी दूध, पंढरपूरी जल हे या दुकानात घाऊक स्वरूपात आणि मोजक्या दरात उपलब्ध आहे. केवळ दुकानावरच नव्हे तर पार्सल सेवा देखील उपलब्ध आहे.

साखरेच्या चहाची वैशिष्ट्य

जलविरहित चहा
सर्वोत्तम गुणवत्ता
आयुर्वेदिक घटक
आत्मतृप्त चव
पित्त विरहित परिणाम’
ताण तणाव थकवा घालविते, प्रेम आनंद शांती देते

गुळाच्या चहाची वैशिष्ट्य

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते
सर्दी-खोकल्यापासून आराम
पचनक्रिया सुरक्षित ठेवण्याचे काम
ऍसिडिटी पासून सुटका
ब्लडप्रेशरवर नियंत्रण
वाढत्या वजनावर नियंत्रण, वजन कमी होण्यास मदत
अशक्तपणा नाहीसा होऊन शरीराला उर्जा मिळते
शरीरातील हानिकारक टॉक्सिनला बाहेर काढतो

‘लेमन टी’चे वैशिष्ट्य

वजन कमी करतो
ब्लड प्रेशरवर नियंत्रण
पचनसंस्थेचे शुद्धीकरण
प्रतिकारशक्ती वाढवतो
हृदयाच्या आरोग्यामध्ये सुधारणा करते
पोटावरची चरबी कमी करते

जुईनगर येथील शाखेला अवश्य भेट द्या…

तुमची तृप्ती हाच आमचा ध्यास

पत्ता शॉप : 004 रेल्वे कमर्शियल कॉम्प्लेक्स, जुईनगर रेल्वे स्टेशन (ईस्ट)नवी मुंबई -400705

गणेश जाधव : +91 9579618644

सूचना – वंटास मुंबईवरून प्रसारित झालेल्या व्यावसायिक माहितींशी वंटास मुंबईचा संबंध नाही. ही एक व्यवसायांना वाढवणारी वेबसाईट आहे. खात्री करूनच कोणतेही आर्थिक व्यवहार करावेत.

वंटास मुंबईला भेट द्या, ‘फ्री’मध्ये ब्युझिनेस वाढवा

झक्कास ब्युझिनेस पाहण्यासाठी क्लिक करा vantasmumbai.com

आमचं सोशल पाहा

 Facebook – VantasMumbai

Instagram – vantasmumbai

Twitter – VantasMumbai

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments