नॅशनल
Dadasaheb Phalake 2022 Award : रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता तर ‘या’ चित्रपटाने मारली बाजी, संपूर्ण यादी एका क्लीकवर
दादासाहेब फाळके पुरस्कारामध्ये रणवीर सिंगने बाजी मारली असून, शेरशाह चित्रपटासह पुष्पा सिनेमाने देखील बाजी मारली आहे.

- भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke 2022 Award) विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 चं आयोजन रविवारी ताज लँड्स एंड, मुंबई इथं करण्यात आलं होतं. यामध्ये रणवीर सिंगने बाजी मारली असून, शेरशाह चित्रपटासह पुष्पा सिनेमाने देखील बाजी मारली आहे.
पाहुयात दादासाहेब फाळके 2022 पुरस्कार विजेते
- सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणवीर सिंग (83)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कृती सेनन (मिमी)
- क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता- सिद्धार्थ मल्होत्रा (शेरशाह)
- क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कियारा अडवाणी (शेरशाह)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सतीश कौशिक (कागज)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- लारा दत्ता (बेल बॉटम)
- नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता- आयुष शर्मा (अंतिम)
- पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेता- अभिमन्यू दसानी
- पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राधिका मदन
- सर्वोत्कृष्ट पदार्पण- अहान शेट्टी (तडप)
- फिल्म ऑफ द इयर- पुष्पा: द राइज
- समीक्षक सर्वोत्कृष्ट चित्रपट- सरदार उधम
- सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म- अनादर राउंड
- सर्वोत्कृष्ट लघुपट- पाउली
- वेब सिरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता- द फॅमिली मॅन 2 साठी मनोज बाजपेयी
- वेब सिरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- अरण्यकसाठी रवीना टंडन
- सर्वोत्कृष्ट वेब सिरीज- कँडी
- टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता- कुछ रंग प्यार के ऐसे भी साठी शाहीर शेख
- टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कुंडली भाग्यसाठी श्रद्धा आर्या
- टेलिव्हिजन मालिकेतील सर्वात प्रॉमिसिंग अभिनेता- कुंडली भाग्यासाठी धीरज धूपर
- टेलिव्हिजन मालिकेतील सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्री- अनुपमासाठी रुपाली गांगुली
- टेलिव्हिजन सिरीज ऑफ द इयर- अनुपमा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- केन घोष स्टेट ऑफ सीज : टेंपल अटॅक
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- जयकृष्ण गुम्माडी, हसिन दिलरुबा
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष- विशाल मिश्रा
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कनिका कपूर