स्पोर्ट

Road Safety World Series : सचिन तेंडुलकर पुन्हा खेळणार; अशी असेल भारताची संपूर्ण टीम…

यंदाच्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये क्रिकेटचा देव म्हणला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसुध्दा मैदानावर खेळताना दिसणार आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज (Road Safety World Series 2022) एक स्पर्धा आहे, ज्यामध्ये अनेक देशांतील माजी क्रिकेटपटू भाग घेत असतात. 2021च्या सामन्यात अंतिम फेरीमध्ये इंडियन लेजेंड्सने श्रीलंका लेजेंड्सचा 14 धावांनी पराभव केला होता.

यंदाच्या सीरीजची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. रोड सेफ्टीच्या पाहिल्या पर्वात भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज संघातील नामवंत दिग्गज खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामुळे खेळाडूंसह क्रिकेटप्रेमींच्यादेखील जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

यंदाच्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये क्रिकेटचा देव म्हणला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसुध्दा मैदानावर खेळताना दिसणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 चे सामने यंदा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात आयोजित केले आहेत. हैद्राबाद, विशाखापट्टनम, लखनऊ आणि इंदोर या शहरांत हे सामने खेळवले जाणार आहेत.

‘India Legend’ संघातील खेळाडू :

 • सचिन तेंडुलकर (कर्णधार)
 • राजेश पवार
 • विनय कुमार
 • युसुफ पठाण
 • नमा ओझा
 • सुब्रमणियन बद्रीनाथ
 • नील डेव्हिड
 • मनप्रीत गोनी
 • मुनाफ पटेल
 • प्रज्ञान ओझा
 • इरफान पठाण
 • मोहम्मद कैफ
 • युवराज सिंह
 • वीरेंद्र सेहवाग
 • रवी गायकवाड

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments