हेल्थ

Corona Vaccine Treats : लसीमुळे केवळ कोरोनापासून नव्हे तर या 21 आजारांपासून मिळतंय संरक्षण ; WHO चा दावा

सर्वांनी लस घ्यावी यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जनजागृती केली.

Corona Vaccine Treats : कोरोना महामारीला सुरवात झाली तेव्हापासून अनेकांचे अर्थ चक्र थांबले आहे. लोकांचे व्यवसाय होते ये बंद झाले काहींना व्यवसाय मिळत नसल्याने अनेकजण चिंतेत आहेत. 2020 साली सुरू झालेल्या कोरोनावर अखेर जानेवारी 2021 ला लस आली. सुरवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, सरकारी कर्मचारी आणि त्यानंतर समान्य नागरिक यांना लस दिली. सर्वांनी लस घ्यावी यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जनजागृती केली.

जागतिक आरोग्य संघटनेने देखील वेळोवेळी उपाय सांगितले. आता पुन्हा लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक यादी जाहीर केली आहे. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना केवळ कोरोनापासून नव्हे तर तब्बल 21 आजारांपासून संरक्षण मिळणार आहे.

वॅक्सिंन वर्क (Vaccines Work) या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेने लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या 20 पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केलीय आहे. तसेच सर्वांनी वेळेवर करोना लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील WHO ने केल आहे.

लसीमुळे या आजारांपासून होईल सरंक्षण, WHO चा दावा

 • गर्भाशयाचा कर्करोग (Cervical cancer)
 • पटकी/कॉलरा (Cholera)
 • घटसर्प (Diphtheria)
 • इबोला (Ebola)
 • हेप बी (Hep B)
 • इन्फ्लुएंझा (Influenza)
 • जपानी एन्सेफलायटीस (Japanese encephalitis)
 • गोवर (Measles)
 • मेंदुज्वर (Meningitis)
 • गालगुंड (Mumps)
 • डांग्या खोकला (Pertussis)
 • फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया (Pneumonia)
 • पोलिओ (Polio)
 • रेबिज (Rabies)
 • रोटा व्हायरस (Rotavirus)
 • गोवर (Rubella)
 • धनुर्वात (Tetanus)
 • विषमज्वर (Typhoid)
 • कांजण्या (Varicella)
 • पीतज्वर (Yellow Fever

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments