स्पोर्ट

Mumbai Indian Team : अख्खी MI बदलली, मुंबई इंडियन्सच्या स्क्वॉडवर काय म्हणाले ऑलराऊंडर्स

ऑल राउंडर इरफान पठाणने MI चा कॅप्टन रोहित शर्माचे कौतुक केले आहे. MI च्या कर्णधारपदी असलेल्या रोहित शर्माचे काम सगळ्यांना माहिती आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला IPL मधील सर्वाधिक 5 विजेतेपद जिंकवून देणारा कर्णधार ठरला आहे. ही गोष्ट आयपीएलच्या इतिहासामध्ये एकाच संघाने करून दाखवली आहे.

Mumbai Indian Team : ऑल राउंडर इरफान पठाणने MI चा कॅप्टन रोहित शर्माचे कौतुक केले आहे. MI च्या कर्णधारपदी असलेल्या रोहित शर्माचे काम सगळ्यांना माहिती आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला IPL मधील सर्वाधिक 5 विजेतेपद जिंकवून देणारा कर्णधार ठरला आहे. ही गोष्ट आयपीएलच्या इतिहासामध्ये एकाच संघाने करून दाखवली आहे.

हिटमॅनची 2013मध्ये आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली होती. आणि पहिल्याच वर्षी त्याने संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले. ऑस्ट्रेलियाला दोन विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या जागी रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते.

इरफानने म्हटले आहे की, “हिटमॅनने मुंबई इंडियन्स संघाचा पूर्ण कायापालट केला आहे, त्याने पूर्णपणे निळ्या जर्सीच्या संघाला बदले आहे. त्याने रिकी पोंटींगची जागा घेतली आहे.”

37 वर्षीय इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना सांगितले की, “रोहित शर्माला सिझनच्या मध्येच कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले, त्याने रिकी पोंटींगची जागा घेतली आहे आणि मुंबई इंडियन्स संघाला पूर्णपणे बदले आहे.” पुढे त्याने सांगितले, “पूर्ण संघाला स्वतःच्या खांद्यावर कसे उचलायचे आणि संघाच्या विकासात कसे शामिल व्हायचे हे रोहितकडून शिकले पाहिजे.”

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments