फेमस

गणपती बाप्पाच्या हजारो मूर्तींचा संग्रह, पाहा बाप्पाचं घर | Dilip Vanti

ठाण्याच्या दिलीप जनार्दन वैती या गणेशभक्तानं बाप्पाच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित केलं आहे.

ठाण्याच्या राबोडी परिसरात राहणाऱ्या दिलीप वैती (9867136597) यांनी 9 मिलिमीटरपासून ते 5 फुटापर्यंतच्या मूर्ती भटकंती करुन जमा केल्या आहेत. ठाण्याच्या दिलीप जनार्दन वैती या गणेशभक्तानं बाप्पाच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित केलं आहे. गेल्या तीन दशकांमध्ये एक हजारांहून अधिक गणेशमूर्तींचा संग्रह आहे. माती, शाडू, लाकूड, सोने-चांदी, पंचधातू, तांबे, पितळ, शंख-शिंपले, नारळ, फायबर, सिरॅमिक टेराकोटा, चायना, मार्बल, दगड, काच अशा विविध प्रकारांतील गणेशमूर्ती आहेत. (Collection of Thousands Ganesha Idols at Home Dilip Vaiti Mumbai)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments