राजकारण
बाळासाहेब भडकले, म्हणाले; ‘विषारी धोतरा आपल्याला नको’
मुंबईमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासह इतर पक्षांकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं

मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासह इतर पक्षांकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी डुप्लिकेट बाळासाहेब समजले जाणारे देवदत्त जे मुंबईमध्ये राहतात, ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.