Uncategorized
Preshita More Dholki वाजताच अनेकांच्या अंगावर शहारे येतात
प्रेषिता मोरे या एक ढोलकी वादक आहेत, त्यांनी ढोलकीसोबत अनेक वादकेही वाजवण्याचा सराव केला आहे.

प्रेषिता मोरे या एक ढोलकी वादक आहेत, त्यांनी ढोलकीसोबत अनेक वादकेही वाजवण्याचा सराव केला आहे. अनेक कार्यक्रमामध्ये, चॅनेलच्या एव्ह्हेंटमध्ये प्रेषिता यांची ढोलकी कडाडली आहे. एक महिला ढोलकी वादक म्हनुन त्यांचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे, पण त्यासोबतच त्या उत्कृष्ठ ढोलकी वादक असल्याने त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.