आपलं शहर
Gautam Adani in Dharavi : विकास झाल्यावर धारावीकरांना काय वाटेल?
धारावीचा पुनर्वीकास करण्याची जबाबदारी उद्योजक गौतम अदानी यांच्याकडे देण्यात आली आहे

धारावीचा पुनर्वीकास करण्याची जबाबदारी उद्योजक गौतम अदानी यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र यावर धारावीकरांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न Vantas Mumbai ने केला आहे. यामध्ये अनेक धारावीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काही धारावीतील व्यवसायिक संभ्रम स्थितीत आहेत की धारावीचा पुनर्विकास झाल्यावर त्यांना व्यवसायासाठी कुठे जागा मिळणार आहे.