Uncategorized
Aadhar Clinic : स्वस्ताच मस्त, मुंबईतलं आधार क्लिनीक देतंय कमी किंमतीत उपचार
अनेक रुग्णांना खूप कमी किमतीमध्ये उपचार करून देणारी संस्था म्हणून आधार क्लिनिकची ओळख आहे.

Aadhar Clinic : अनेक रुग्णांना खूप कमी किमतीमध्ये उपचार करून देणारी संस्था म्हणून आधार क्लिनिकची ओळख आहे. त्याच आधार क्लिनिकची उपचार करण्याची पद्धत कशी असते, हे वंटास मुंबईने जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधार क्लिनिक हे मुंबईतील दादर, ठाणे आणि दिवा आहे. तुम्ही या आधार क्लिनिकला भेट देऊन तुमच्या उपचाराबद्दल माहिती घेऊ शकता, त्याबद्दल संबंधित संपर्क क्रमांकही गुगलवर उपलब्ध आहेत.