फेमस
लोहार चाळीतली अशी शॉपिंग, जी स्वस्तात मस्त असू शकते
मुंबईतील अनेक घडामोडी, मुंबईचा इतिहास आणि मुंबईच्या वंटास गोष्टी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा ध्यास आहे.

मुंबई ही सगळ्यांची लाडकी आहे, मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मुंबईने काही ना काहीतरी दिलं आहे, आजही हजारोजण मुंबईमध्ये अपेक्षा घेऊन येत असतात. त्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम मुंबई आपल्या परिने करत असते. आता असंच एक स्वप्न आम्ही वंटास टीमने पाहिलं आहे. अनेकजण मुंबईमध्ये येतात मात्र त्यांना मुंबईचा इतिहास, भुगोल माहिती नसतो, तो इतिहास भुगोल आणि मुंबईची रचना आम्ही तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.