आपलं शहर
Mini London in Mumbai : मुंबईचं हे मिनी लंडन पाहून तुम्हीही अवाक व्हाल

लंडन म्हटलं की डोळे मोठे होतात. कारण लंडन, पॅरिस ही अशी ठिकाणं आहेत, जिथे प्रत्येकाला जावंसं वाटतं, पण आमचं वंटास मुंबईही काही कमी नाही. त्याचं झालंय असं की इंग्रज लोक जेव्हा मुंबई आले तेव्हा त्यांनी आपल्याकडची संस्कृती, घरांची रचना असं सगळं काही मुंबईत आणलं, आता इंग्रजांचं राज्यजरी गेलं असलं तरी त्यांनी उभारलेल्या इमारती आजही कायम आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे मुंबईतलं मिनी लंडन.