फेमस

फॅशन क्वीन उर्फी जावेदचा हॉट व्हिडीओ व्हायरल, ग्लासने वाचवली…

उर्फी जावेदचा हॉट लुकची चर्चा, हा व्हिडीओ पाहून चाहते देखील संतापले

फॅशन क्वीन म्हटलं की सुरुवातीला उर्फी जावेदचं नाव समोर येत. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी सतत तिचे नवनवीन लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. उर्फीच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ हे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिच्या अनेक व्हिडीओ हे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले आहेत. तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं. उर्फी जावेदने काही दिवसांमध्ये आपल्या फॅशनने लोकप्रियता मिळवली आहे.

उर्फीच्या व्हिडीओमध्ये नेमक काय?

उर्फी जावेद ही सतत आपल्या चाहत्यांसाठी वेगळा लूक करत असते. या वेळी देखील उर्फी जावेदने आपल्या चाहत्यांसाठी एका नवीन लूकचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्फीने एका हातामध्ये डीश आणि दुसऱ्या हातामध्ये ग्लास धरला आहे. या दोन्ही वस्तू तिने आपल्या प्रायव्हेट पार्टच्या समोर धरल्या आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. उर्फीचे सध्या इन्स्टाग्रामवर 4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments